चित्रपतंग कला कार्यशाळा ( CKK ) तर्फे शाळा , सोसायटी , संस्था , कंपनी मधील – साधारण ८ वयावरील कोणत्याही व्यक्तीसमूहास  कलेसंदर्भातील शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.

आमची वैशिष्ट्ये :
शास्त्रीय कला शिक्षण – सोप्या पद्धतीने .
उच्च शिक्षित मार्गदर्शक
नवी पिढी – नवे तंत्र
वैयक्तिक अभिव्यक्तीकडे लक्ष.

 • junner
  CKK + विद्यासंस्कार

  जानेवारी २०१५ , दिनांक ११ रोजी – जुन्नर येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठान तर्फे आयोजित इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांकरिता चित्रपतंगची Chitrapatang Art Workshop ‘कला कार्यशाळा, तसेच चित्रकला विषयक ‘व्याख्यान’ आयोजित केले गेले . (more…)

 • basf
  CKK + BASF + OGN

  “बी ए एस एफ” BASF- ह्या १५० वर्षापासूनच्या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत – प्रथमच चित्रपतंग कला कार्यशाळेच्या ३ कार्यशाळा होत्या .
  १ ली ते १० वी च्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी आणि ४५ पालकांनी चित्रपतंग च्या कलात्मक कार्यशाळेचा आस्वाद घेतला . (more…)

 • now_n
  चित्रपतंग कलाप्रयोग -१

  मुलांच्या कला जाणीवा केवळ ग्रेड परीक्षेद्वारे ( पाठ केलेल्या चित्रांद्वारे ) न पाहता , विविध पातळीवर चालणाऱ्या कला खेळाद्वारे , सोबत त्यांच्या वागणुकीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यातील विशेष गुण ओळखता येतात . (more…)

 • 1509243_768610986526858_4631067665688549631_n
  वार्षिक कला कार्यशाळा २०१४-१५

  जोगेश्वरी अस्मिता शाळेतील *चित्रपतंग वार्षिक कला वर्ग अभ्यास सहल * आज पूर्ण झाली . (दिलेला वेळ पाळणे हि सवय झाल्याने सहल बरोब्बर ८ वाजता सुरु झाली आणि ५ च्या ठोक्याला सुखरूप संपली .) (more…)

CO-PARTNER