चित्रपतंग..

वर्तमानपत्रात दररोज येणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या वाचून आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तीच्या अंगावर काटा येतो . त्यातील नट नट्यांचे निर्बुद्ध ट्विट आणि अंगदर्शन पाहून त्यांची कला जाणीव आणि भारतीय सौंदर्य कसे लयाला चालले आहे त्याची साक्ष पटते . त्यातच नेत्यांची वागणूक आणि एकमेकांवरची चिखलफेक पाहून त्यांच्या सारासार विवेकबुद्धीची कीव येऊ लागते. आणि आपण या साऱ्यालाच सरावलोय.

शालेय विद्यार्थ्यांच्या कला जाणीवा वाढण्यासाठी चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था सुरु करीत आहे ., ६४ कलेची संस्कृती असलेल्या या देशाततील – कलेला वाहिलेले एकमेव मराठी वर्तमानपत्र कलावृत्त !

 • 10649658_10204608788641033_3001574500700707250_n
  Award
 • 10660108_10204569751065118_8750044858983325788_n
  Opening
 • 10354240_1498019480437036_7045532315183774159_n
  Press Release
 • 10580058_1508771282695189_623503290577786076_n
  First Issue

CO-PARTNER