चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था – मुम्बई , महाराष्ट्र राज्य २०१२ साली सुरु झाली . महाराष्ट्रभरातील कला दुर्लक्षित , साधनक्षमता – आश्रमशाळेतील / वस्तीशाळेतील / शाळेतील विद्यार्थ्यांना महिन्यातील काही दिवस कला शिक्षण देणे , कलेतून करिअर किंवा रोजगार विषयक व्याख्यान , कलाशिक्षणाचे साहित्यनिर्मिति केली जाते .

 • 1621685_615917948462830_1940599920_n
  csks + dhyas pratishthan

  मुंबई-पुण्याच्या पुस्तकी मराठी भाषेच्या पल्याड वाहतेय ती आदिवासी समाजाची मराठी बोली ! ही पावसाळ्यातील मातीच्या सुगंधाइतकी मुक्त , जणू झुळू झुळू वाहणाऱ्या वाऱ्याने कानाला गोडसर स्पर्श करावा !
  (more…)

 • 1010989_603406276380664_1028629695_n
  csks + kotwaalwadi trust

  २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनी चित्रपतंग sks संस्थेचा छोटासा विक्रम !
  नेरळ – कोतवालवाडी ट्रस्ट येथील वसतिआश्रमातील मुला-मुलीना केवळ ४ मार्गदर्शकांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनातून २ तासात ७ विनामूल्य कला कार्यशाळा देवू केल्या. (more…)

 • 10897842_756453141075976_3492543115213537691_n
  CSKS + बालकल्याण नगरी

  बाल कल्याण नगरी – देवनार येथील आर्थिक गरीब मुलांसाठी चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेची ‘भित्तीचीत्रण कार्यशाळा’ !
  चित्रात दिसणाऱ्या तीन मोठ्या वर्तुळाकार इमारती २० जणांनी केवळ २ तासात पूर्ण केल्या. (more…)

 • 1
  CSKS + Sparrow Shelter

  धारावी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या आवारात स्परोज शेल्टर आणि चित्रपतंग sks या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिवसानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना एकत्र घेवून चिमणी वाचवा या विषयावर टी -शर्ट वर चिमणीचे चित्र काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
  (more…)

CO-PARTNER